महाराष्ट्राचा लाडका आणि एनेर्जेंटिक स्टार सिद्धार्थ जाधव.... सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असतो...नुकतच त्यानं एक भावनिक मात्र अतिशय बोलका असा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.... हा फोटो पोस्ट करताना त्याने दिलेले कॅप्शन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.... या फोटोने जणू काही त्याला त्याच्या बालपणीच्या सिद्धूची आठवण करून दिल्याचे जाणवत आहे....
#lokmatcnxfilmy #Siddharthjadhav #Siddhu
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber